संक्षिप्त जीवनपट

कॉ.पी.बी.कडू पाटील यांचा संक्षिप्त जीवनपट

v जन्म -२८ ऑक्टोबर १९२१
v स्वातंत्र लढा -१९४२ – ४६
v कारावास – १९४४, ७३ व अनेकदा
v कामुनिस्ट पक्ष कार्यास सुरुवात – १९४४
v एल.एल.बी.-१९५०
v राहुरीस वकिलीसाठी स्थलांतर -१९५०
v रयत शिक्षण संस्था कार्य – १९५१ पासून
v पहिली विधानसभा निवडणूक –(अपयश)-१९५२
v जिल्हा लोकल बोर्डवर -१९५७
v प्रवरा कारखाना संचालक – १९५७ ते १९८५
v जिल्हा ग्रामपंचायत मंडळ उपाध्यक्ष – १९५८ ते १९६२
v जिल्हा परिषद – १९६२
v पुन:छ सात्रळला स्थलांतर – १६६२
v प्रवरा कारखाना अध्यक्ष – १९६५
v वग्लेरीया भेट – १९६५
v सोव्हिएट रशिया भेट – १९६५,७६,८०महागाई विरीधी चळवळ व तुरुंगवास -१९६५
v लोकसभा निवडणूक (अपयश)-१९६७
v  खंडकरी चळवळ-१९६८-१९६९ पासून
v राहुरी कारखाना प्रस्तापितांचा पराभव करून सत्ता हस्तगत -१९७०
v लोकसभा निवडणूक (अपयश)-१९७१
v राहुरी विधानसभा निवडणूक (आमदार)-१९७२ ते १९७८
v रयत शिक्षण संस्था,उत्तर विभागीय अध्यक्ष – १९७५ ते १९९३
v अंधश्रद्धा निर्मुलन कार्य -१९७५ पासून
v विधानसभा निवडणूक (अपयश)-१९७८
v कडू गवताचा शोध -१९७८
v प्रवरा मेडिकल ट्रस्ट,कामगार लढा -१९९६ पासून
v रयत शिक्षण संस्था,उपाध्यक्ष-१९९९ ते २००१
v रयत शिक्षण संस्था मॅनेजिंग कौन्सिल सद्स्य -२००१ ते २००४ पर्यंत

v देहावसान- १९ जानेवारी २०१७.

No comments:

Post a Comment