मा.शांताबाई पुंजाजीकडू पा.स्मृती पारितोषिके

मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक वितरण समारंभ

               कॉ.पी.बी.कडू पाटील याना   त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक,राजकीय,कार्यात मोलाची साथ मिळाली ती त्यांच्या  सहचारिणी स्व.सौ . शांताबाई पुंजाजी कडू पाटील यांची.त्यांच्या नावाने कॉ .पी.बी.कडू पाटील यांनी सुरवातीला प्रवरा परिसरातील रयत च्या शाळांमधील गुणवंत विध्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रेरणा मिळावी म्हणून पुरस्कार सुरु केले.या मध्ये विविध स्पर्धाचे आयोजन केले जात होते.

      पुढे मा. कॉ .पी.बी.कडू पाटील यांच्या कल्पनेतून सुरु झालेल्या या कार्यक्रमाला मा.अरुण कडू पाटील यांनी व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले.पुढे हा कार्यक्रम रयत च्या उत्तरविभागीय पातळीवर घेतला जाऊ लागला.या मध्ये दरवर्षी पुढील पुरस्कार व पारितोषिके दिली जातात.
1.         कृतीशील मुख्याध्यापक

2.उपक्रमशील शिक्षक

3.गुणवंत शिक्षिका

4.स्वच्छ सुंदर शाळा


5.SSC HSC  परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी

No comments:

Post a Comment